Our Teamआमची टीम
“Will my child take the wrong path tomorrow?”“उद्या माझं मूल चुकीच्या मार्गावर तर जाणार नाही ना?”
Every parent asks this question at some point…हा प्रश्न प्रत्येक पालकाला कधी ना कधी पडतो…
That is why — Rupantaram!म्हणूनच — रूपांतरम्!
A united team of experts for your child's personality, thoughts, emotions, habits and future.मुलांच्या व्यक्तिमत्त्व, विचार, भावना, सवयी आणि भविष्यासाठी तज्ज्ञांची एकत्रित टीम.
- Personalityव्यक्तिमत्त्व
- Thoughtsविचार
- Emotionsभावना
- Habitsसवयी
- Futureभविष्य
Founderसंस्थापक
Sonawane Sirसोनवणे सर
Founder & Chief Mentor, Rupantaramसंस्थापक व मुख्य मार्गदर्शक, रूपांतरम्
“Today's children are rich in information; but nobody has taught them the language of conversing with themselves. Rupantaram was created to fill exactly that void.”“आजच्या मुलांकडे माहिती भरपूर आहे; पण स्वतःशी संवाद साधण्याची भाषा त्यांना कोणीच शिकवली नाही. ती उणीव भरून काढण्यासाठीच रूपांतरम् सुरू झाले.”
For us, success is not a report card. It is the child who starts speaking freely at home again, follows the discipline they chose for themselves, and owns a mistake instead of hiding it. That is where transformation begins.आमच्यासाठी यश म्हणजे फक्त प्रगतिपुस्तक नाही. मूल घरी पुन्हा मोकळेपणाने बोलू लागते, स्वतः निवडलेली शिस्त पाळते आणि चूक लपवण्याऐवजी प्रामाणिकपणे कबूल करते — तिथूनच खरं रूपांतर सुरू होतं.
Motivational Speakerमोटिव्हेशनल स्पीकर
Sumit Urkudkarसुमित उरकुडकर
Voice that lights the sparkप्रेरणेची ठिणगी पेटवणारा आवाज
Energising sessions that help children and young adults believe in themselves, set goals and take the first brave step — on stage and in life.मुलांना व युवकांना स्वतःवर विश्वास ठेवायला, ध्येय ठरवायला आणि पहिलं धाडसी पाऊल उचलायला शिकवणारी ऊर्जादायी सत्रे — मंचावर आणि आयुष्यातही.
Meet the expertsतज्ज्ञांची ओळख
The people behind the changeबदलामागचे चेहरे
Expert Facultyतज्ज्ञ टीम
One team, every side of your childएक टीम, तुमच्या मुलाच्या प्रत्येक पैलूसाठी
With a psychologist, counsellors, mentors, a motivational speaker and many experienced trainers…Psychologist, Counsellor, Mentor, Motivational Speaker आणि अनेक अनुभवी Trainersसह…
What worries you most? Tap one — we'll show which experts help.तुम्हाला सर्वात जास्त काळजी कशाची वाटते? एक निवडा — कोणते तज्ज्ञ मदत करतील ते दाखवतो.
-
Psychologistमानसशास्त्रज्ञ
Understands how your child thinks and feels, and spots what needs care early.तुमचे मूल कसा विचार करते आणि काय अनुभवते हे समजून घेतात, आणि काळजीची गरज वेळीच ओळखतात.
-
Career Counsellorकरिअर समुपदेशक
Maps strengths and interests to real career paths, with clarity instead of confusion.आवड आणि क्षमता ओळखून योग्य करिअर मार्ग दाखवतात — गोंधळाऐवजी स्पष्टता.
-
Mentorमार्गदर्शक (मेंटॉर)
Walks beside each child through the program — a guide they can trust and talk to.संपूर्ण कार्यक्रमात प्रत्येक मुलासोबत असतात — विश्वासाने मन मोकळं करता येईल असे मार्गदर्शक.
-
Motivational Speakerमोटिव्हेशनल स्पीकर
Builds self-belief and a clear "I can" through powerful, relatable talks.प्रभावी आणि मनाला भिडणाऱ्या व्याख्यानांतून “मी करू शकतो” हा आत्मविश्वास जागवतात.
-
Mind Therapistमाइंड थेरपिस्ट
Helps settle stress, anger and anxiety, and builds a calmer, steadier mind.ताण, राग आणि चिंता कमी करून शांत, स्थिर मन घडवण्यास मदत करतात.
-
Hypnotherapistहिप्नोथेरपिस्ट
Works with the subconscious to release fears and replace old habits with new ones.अंतर्मनावर काम करून भीती दूर करतात आणि जुन्या सवयींच्या जागी नव्या सवयी रुजवतात.
-
Psychological Counsellorमानसशास्त्रीय समुपदेशक
A safe space to talk — guiding children and families through what is hard to say.मनातलं बोलण्यासाठी सुरक्षित जागा — अवघड गोष्टी मांडण्यासाठी मुलांना व कुटुंबांना मार्गदर्शन.
-
Parenting Coachपालकत्व प्रशिक्षक
Practical tools for listening, discipline without anger, and connecting with teens.ऐकून घेणे, रागाविना शिस्त आणि किशोरवयीन मुलांशी नातं जोडण्याची व्यावहारिक साधने.
-
Soft Skills Counsellorसॉफ्ट स्किल्स समुपदेशक
Communication, confidence, teamwork and leadership — the skills that open every door.संवाद, आत्मविश्वास, टीमवर्क आणि नेतृत्व — प्रत्येक दार उघडणारी कौशल्ये.
How it worksकसे काम करते
How our team works with your childआमची टीम तुमच्या मुलासोबत कशी काम करते
- 1
Register & pre-assessmentनोंदणी व प्राथमिक मूल्यांकन
You tell us about your child's strengths, habits and concerns in a short form.एका छोट्या फॉर्ममध्ये तुम्ही मुलाची बलस्थाने, सवयी आणि काळजीचे मुद्दे सांगता.
- 2
Mentor callमेंटॉरचा कॉल
Our mentor calls within 24 hours to understand your child and answer your questions.२४ तासांच्या आत आमचे मेंटॉर फोन करून मुलाला समजून घेतात आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरे देतात.
- 3
The programप्रत्यक्ष कार्यक्रम
Psychologist, counsellors, mentors and trainers work together through the residential program.निवासी कार्यक्रमात मानसशास्त्रज्ञ, समुपदेशक, मेंटॉर आणि प्रशिक्षक एकत्रितपणे काम करतात.
- 4
Parents grow tooपालकांचीही वाढ
The Parenting Workshop gives you tools to carry the change forward at home.पालकत्व कार्यशाळेतून घरी हा बदल टिकवण्यासाठी तुम्हाला साधने मिळतात.
Watchपहा
A message from our teamआमच्या टीमचा संदेश
In actionप्रत्यक्ष कामात
Our team at workकामात व्यग्र आमची टीम
Parent voicesपालकांचे अनुभव
The change families see at homeघरी दिसणारा बदल
“My son used to be afraid of going on stage. After the workshop, he anchored our school's annual gathering.”“माझा मुलगा स्टेजवर जायला घाबरायचा. कार्यशाळेनंतर त्याने शाळेच्या वार्षिक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले.”
“I stopped blaming my mobile and started writing a daily plan. My studies improved on their own.”“मी मोबाईलला दोष देणे सोडले आणि रोजची योजना लिहायला सुरुवात केली. अभ्यास आपोआप सुधारला.”
“After Parenting 360°, I learned to listen. The daily arguments stopped and real conversation began.”“पालकत्व 360° नंतर मी ऐकायला शिकले. रोजची भांडणे थांबली आणि खरा संवाद सुरू झाला.”
Where we workआमची केंद्रे
Our team at four centresचार केंद्रांवर आमची टीम
- Lonavalaलोणावळा
- Igatpuriइगतपुरी
- Penपेण
- Alibagअलिबाग
Questionsप्रश्न
Parents often askपालक नेहमी विचारतात
Is my child's information kept confidential?माझ्या मुलाची माहिती गोपनीय राहते का?
Yes. What you share is used only for program planning and your child's safety, and is seen only by the team responsible for your child.होय. तुम्ही दिलेली माहिती फक्त कार्यक्रमाचे नियोजन आणि मुलाच्या सुरक्षिततेसाठी वापरली जाते, आणि फक्त मुलाची जबाबदारी असलेली टीमच ती पाहते.
Which experts will work with my child?माझ्या मुलासोबत कोणते तज्ज्ञ काम करतील?
The pre-assessment in the registration form helps us plan which experts work most closely with your child.नोंदणी फॉर्ममधील प्राथमिक मूल्यांकनावरून मुलासोबत कोणते तज्ज्ञ जास्त काम करतील याचे नियोजन आम्ही करतो.
Can I talk to the team before registering?नोंदणीपूर्वी टीमशी बोलता येईल का?
Yes — call +91 90116 58888. After you register, our mentor also calls you within 24 hours.होय — +91 90116 58888 वर कॉल करा. नोंदणीनंतर २४ तासांच्या आत आमचे मेंटॉरही तुम्हाला फोन करतात.
Do parents also get guidance?पालकांनाही मार्गदर्शन मिळते का?
Yes. The 1 Day Parenting Workshop — Saksham Palak, Samruddha Balak — is built for parents, and you can register for both programs together.होय. १ दिवसाची पालकत्व कार्यशाळा — सक्षम पालक, समृद्ध बालक — खास पालकांसाठी आहे, आणि दोन्ही कार्यक्रमांसाठी एकत्र नोंदणी करता येते.
How big are the groups?गट किती मोठे असतात?
Each 4 Days batch takes at most 50 children, so every child gets attention.प्रत्येक ४ दिवसांच्या बॅचमध्ये जास्तीत जास्त ५० मुले असतात, त्यामुळे प्रत्येक मुलाकडे लक्ष दिले जाते.
Careersकरिअर
Are you a psychologist, counsellor or trainer?तुम्ही मानसशास्त्रज्ञ, समुपदेशक किंवा प्रशिक्षक आहात का?
Help us build confident, grounded young people. We are always glad to hear from experts who care about children.आत्मविश्वासू, संस्कारी तरुण घडवण्यात आम्हाला साथ द्या. मुलांविषयी आस्था असलेल्या तज्ज्ञांचे आमच्याकडे नेहमीच स्वागत आहे.
Related pages
Centres and programs
Rupantaram — Let's Build a Human Being!रूपांतरम् — चला माणूस घडवूया!
Let our team meet your childआमच्या टीमला तुमच्या मुलाला भेटू द्या
4 Days Life Transformation Program · 1 Day Parenting Workshop४ दिवसांचा जीवन परिवर्तन कार्यक्रम · १ दिवसाची पालकत्व कार्यशाळा